महाराष्ट्र

दोंडाईचा वरवाडे नगरपालीका निवडणुक २०२२ प्रभाग आरक्षण सोडत-प्रतीक्षा आज संपली

आरक्षणावर हरकती-सुचना मांडण्यासाठी दिनांक १५ ते २१ जुन तीन वाजेपर्यंत मुदत

दोंडाईचा : आज येथे दोंडाईचा वरवाडे नगरपालीका-२०२२ च्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिका सभाग्रुहात प्रभाग आरक्षण सोडत प्रकिया शाळेतील लहान मुलांच्या हातुन चिठ्ठी काढून पारदर्शीपणे पार पाडण्यात आली.

 

यावेळी दुपारी अकरा वाजता बोलवलेल्या सभाग्रुहात अप्पर जिल्हाधिकारी रोहयो गोविंदा दाणशे, नगरपालीकेचे मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम, उप मुख्याधिकारी हर्षल भामरे,प्रशासकीय अधिकारी शिवाजी मराठे, गावातील लोकप्रतिनिधी कमलेश वालेचा, गिरधारीलाल रूपचंदानी, दौलतराव सुर्यवंशी, राजू देशमुख, नरेंद्र गिरासे, दयाराम कुवर, प्रविण महाजन, ॲड.एकनाथ भावसार, ॲड.मुन्ना मराठे, भरतरी ठाकुर, पिंटुभाऊ महाजन, कुष्णा नगराळे, रवि पाटील,भुपेंद्र धनगर, जितू गिरासे, शैलेश सोनार, संजय तावडे, दादाभाई कापुरे, कालू नगराळे, संजय पाटील, एसकुमार चैनानी, प्रदीप शिंदे, भोला कापुरे आदी उपस्थित होते.

 

यावेळी प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थी गणेश भरवाड, गौरव राजेंद्र पवार, सुरू कदम आदींच्या हातुन आरक्षण सोडत प्रक्रीया पार पाडण्यात आली. खालील प्रमाणे प्रभाग नुसार आरक्षण सोडण्यात आले आहे.

 

*प्रभाग –०१* ०१-अ–सर्वसाधारण महिला

०१-ब–सर्वसाधारण

*प्रभाग –०२*

०२-अ–अनु.जमाती जनरल

०२-ब–सर्वसाधारण महिला

*प्रभाग–०३*

०३-अ–अनु.जाती जनरल

०३-ब–सर्वसाधारण महिला

*प्रभाग –०४*

०४-अ–अनु.जाती महिला

०४-ब–सर्वसाधारण

*प्रभाग –०५*

०५-अ–सर्वसाधारण महिला

०५-ब–सर्वसाधारण

*प्रभाग–०६*

०६-अ–सर्वसाधारण महिला

०६-ब–सर्वसाधारण

*प्रभाग –०७*

०७-अ–सर्वसाधारण महिला

०७-ब–सर्वसाधारण

*प्रभाग –०८*

०८-अ–सर्वसाधारण महिला

०८-ब–सर्वसाधारण

*प्रभाग–०९*

०९-अ–सर्वसाधारण महिला

०९-ब–सर्वसाधारण

*प्रभाग –१०*

१०-अ–सर्वसाधारण महिला

१०-ब–सर्वसाधारण

*प्रभाग –११*

११-अ–अनु जमाती महिला

११-ब–सर्वसाधारण

*प्रभाग–१२*

१२-अ–अनु.जमाती महिला

१२-ब–सर्वसाधारण

*प्रभाग –१३*

१३-अ–अनु जमाती जनरल

१३-ब–सर्वसाधारण महिला,असे एकूण जागा २६ साठी

अनु जाती सर्वसाधारण-०१

अनु जमाती महिला-०२

अनु जमाती सर्वसाधारण-०२

सर्वसाधारण महिला-१०

सर्वसाधारण -१० सोडत जाहीर करण्यात आली आहे. तरी ज्या नागरिकांना हरकती- सुचना मांडायच्या असतील त्यांनी १५ जुन ते २१ जुनपर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे किंवा निवडणुक कार्यालय अथवा संबधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात,असे जाहीर करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे