महाराष्ट्र
सोने चांदीचा भाव पुन्हा वधारला ; जाणून घ्या..आजचा भाव
मुंबई : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,१५० आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,१५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,५५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,८७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,६२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,९४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,६२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,९४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,६२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६११ रुपये आहे.