महाराष्ट्र

दोंडाईचात पालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना

गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

दोंडाईचा : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची पुनर्स्थापना मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात आज सकाळी १०-०० वाजता करण्यात आली आहे.

यावेळी पुनर्स्थापना प्रंसगी माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या उपस्थितीत दोंडाईचा अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले. उपमुख्याधिकारी हर्षल भामरे यांनी यांनी श्रीफळ वाढवला. तत्पूर्वी अभियंता शिवनंदन राजपूत यांनी पुतळ्यास जलाभिषेक करत पूजा केली.

माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर, अमित दादा पाटील, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भुषण कोळी यांनी माल्यार्पण केले.

माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, शैलेश सोनार, राका सिंधी, भाजपचे शहराध्यक्ष प्रविण महाजन, करनी सेनेचे महामंत्री राजू देशमुख, माजी बांधकाम सभापती छोटू मराठे, राकेश पाटील, भुपेंद्र धनगर, दिलीप पाटील,असलम शाह, नरेंद्र कोळी, रमेश बोरसे, निखिल जाधव, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख, अँड. रवींद्र मोरे, जितेंद्र चव्हाण, अँड. प्रमोद मराठे, कय्युम पठाण, घनश्याम राजपूत, बिलाल बागवान, रवींद्र पाटील, पिंटू महाजन, शिवा खंडाळे, पिंटू खंडाळे, आबीद शेख, जितेंद्र तिरमले, योगेश तिरमले, गणेश चकणे, राकेश अग्रवाल, वसंत कोळी, हुसेन बोहरी, मनोजकुमार देशमुख, बळीराम पाटील, जीवन भोई, प्रताप सिसोदिया, राजपाल चौधरी, माजी समाजवादी पक्षाचे उस्मान अशरफी, युवा सेना शहर प्रमुख सागर पवार, सागर पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे