वैजापूर तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक समावेशाव्दारे साक्षमीकरणाची मोहीम.
प्रतिनिधी:अशोक पवार
दिनांक:२० नोव्हेंबर २०२२
वैजापुर : वैजापूर तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक समावेशाव्दारे व साक्षमीकरणाची मोहीम अभियान भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व केंद्रीय अर्थमंत्री मा.भागवत कराड यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आले. समावेशाव्दा व वित्तीय साक्षरता अभियानाद्वारे महाराष्ट्र ग्रामीण बँक खंडाळा शाखेच्या वतीने संंस्थापक व मैनेजर श्री नंवगीरे बँक कर्मचारी शांतीलाल जाधव, जालिंदर त्रिभुवन, यांनी बचत गटाच्या महिल्याना मार्गदर्शन केले.
विविध योजनेच्या संदर्भात जनधन खाते उघडणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना ,अटल पेन्शन योजना , शेतकरी उत्पादक कंपनी योजना, स्वयंसहाय्यता समूह, प्रधानमंत्री मुद्रा योजना, पी एम एफ एम योजना,शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज किसान क्रेडिट पशुपालन [शेळीपालन] करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कर्ज महिला बचत गटासाठी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.
उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ समीदराबाई अबिलके , ग्रामविकास अधिकारी संजय गोरे , अरुण भाऊ होले , भारतीय जनता पार्टी किसान आघाडी तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील पवार बोरसरकर बचत गटाच्या महिला उपस्थित गटाच्या अध्यक्ष सोनाली पवार, शकुंतलाबाई पवार ,शांताबाई होले, प्रमिला माळी, निर्मला घुमे, कांताबाई कोल्हे, अनिता देवरे, बेबी पवार, शिवगंगा पवार , पुरुष देखील उपस्थित होते सुखदेव पवार, अर्जुन पवार रघुनाथ पवार, प्रकाश होले, वाल्मीक पवार, रावण पवार, अशोक शेवाळे ,राजधर पवार, सोपान पवार, दादासाहेब गोल्हार, पंरनाथ कानडे ,भास्कर तोडकर, ज्ञानेश्वर कानडे, जगदीश पवार, दादा कानडे, सुनील जगताप, सुदाम आंबिलके ,संदीप कोल्हे, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg