महाराष्ट्र
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपाचा यांचा जाहीर पाठिंबा
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन , तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : सोयगाव आगारात बेमुदत धरणे आंदोलनास बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपाच्या संभाजीनगर जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांनी जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी आंदोलनात बसलेल्या सोयगाव आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांना भाजपाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र देताना जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे व एसटी कर्मचारी उपस्थित होते.