घाणेगांव तांडा यांच्या वतीने रबर मँटवरील भव्य कब्बडीचे खुले सामने
उदघाटकः महसूल व ग्रामविकासमंत्री मा.ना.अब्दुल सत्तार
सोयगाव (जि.औरंगाबाद) विवेक महाजन , तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील घाणेगांव तांडा ता सोयगांव जि. औरंगाबाद तमान क्रिडा वासिकांना कळविण्यात आनंद होत आहे की, आमच्या येथे रबर मॅटवरील भव्य कब्बडीचे खुले सामने दि. १४/११/ ते १५/११/२१ पर्यंत डे नाईट सामना चालू राहील. त्याप्रमाणे कळविण्यात येथे की, तरी क्रीडा रसिकांनी आपला प्रवेश निश्चत करून संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन सरपंच सौ.रत्नाताई सुरेश चव्हाण घाणेगांव तांडा यांनी केले आहे.
प्रमुख पाहुणे अब्दुल समीर अब्दुल सत्तार उपनगराध्यक्ष, राजू राठोड शिवसेना जिल्हा उपप्रमुख समाज कल्याण, सभापती औरंगाबाद आबा काळे तालुका प्रमुख जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव फर्दापूर, सिताराम जाधव जामठी, भागवत जाधव टिटवी, सरपंच टिटवी बाबु चव्हाण जंगला तांडा, अक्षय काळे युवा सेना तालुका प्रमुख,प्रतिमा महेंद्र जाधव, सभापती धरमसिंग दारासिंग चव्हाण माजी सभापती, शिवाप्पा चोपडे सावळदबारा, मदन राठोड चारुर्मुर्ती, मा.पंडित सरपंच देव्हारी, रवींद्र पाटील, उस्मान भाई फरदापुर, संतोष आळेकर माळोधा, उपसरपंच गुलाब राणा हिवरी, उपतालुकाप्रमुख गुलाबराव कोलते, विनोद जाधव वरखेडी सरपंच, सांडू तडवी माजी सभापती पळसखेडा, गणेश खैरे सावळदबारा, विलास राठोड जामठी, मोलखेडा सरपंच ज्ञानेश्वर वारांगणे, सरपंच राहुल हेलोडे डाभा, सरपंच राधे श्याम जाधव जामठी,सुनील पवार, ताराचंद पवार,सुरेश चव्हाण, हिरा जाधव, जयेंद्र राठोड,रशीद भाऊ फर्दापूर.
नोंदणी करण्याची अंतिम तारीख 14/11/2021 संघ नोंदणी करण्यासाठी संपर्क 9552108652/7517665151 वर करा.
कब्बडीचे सामान्याचे प्रथम बक्षीस मा.ना.अब्दुल सत्तार महसूल व ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 51,000 रुपये, द्धितीय बक्षीस सुरेश चव्हाण, हिरा जाधव यांच्या कडून 31,001 राहील, तृतीय बक्षीस आबा काळे जि.म.बँक संचालक व राजू राठोड यांच्या कडून 21,001 राहील, चतुर्थ बक्षीस भागचंद मेंबर, ताराचंद पवार ग्रा.प.सदस्य, प्रकाश चव्हाण ग्रा.प.सदस्य यांच्या कडून 11,000 राहील,तर पाचवे बक्षीस गोंविद महाराज व जयेंद्र राठोड 7,001 राहील.
याप्रसंगी अनमोल सहकार्य फर्दापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल मोरे,सावळदबारा बिटजमादार मिरखाँ तडवी, काँ.रवींद्र बागूलकर यांचे राहील.
स्थळ : माध्यमिक आश्रम शाळा घाणेगांव तांडा, ता. सोयगांव जि. औरंगाबाद / आवेजक निवेजक सागर संघ घाणेगांव तांडा निवेजक घाणेगांव तांडा व घाणेगांव व चारु मुर्ती आयोजक : घाणेगांव तांडा व घाणेगांव व चारुमुर्ती
नियम व अटी 1) खेळाडूची जबाबदारी स्वतःची स्वतःवरच राहिल. 2 ) एका खेडाळूस एकाच संघात खेळता येईल 3) संघाने बाद केल्यास संघ बाद करण्यात येईल 4) पंचाचा निर्णय अंतिम राहील 5) कब्बडीचे सर्व नियम लागू राहतील Do Or Die रेड सोडून सर्व नियम लागु राहतील. सुविधा जेवणाची व आरामकरण्यासाठी विश्रामगृहाची व्यवस्था केलेली आहे. टिप : घाणेगांव तांडा हे गांव दे गुजरी दक्षिणेस 2 किमी व सावळदवारापासुन 6 किमी अंतरावर आहे.नोंदणी करण्यासाठी अंतीम तारीख 14 /11/21 पर्यंत राहील कबड्डी सामना वनडे दिवस चालू राहील अशी माहिती सरपंच पती सुरेश चव्हाण घाणेगांव तांडा यांनी सांगितले.



