डॉ. श्री.सतीष भास्कर पाटील यांची दि.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक चा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय
पारोळा प्रतिनिधी : जितेंद्र कोळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे महाराष्ट्र राज्य प्रदेशउपाध्यक्ष व मा.पालकमंत्री अण्णासाहेब डॉ. श्री.सतीष भास्कर पाटील यांची दि.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक चा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन…,
व सहर्ष स्वागत…!!
🌹🌹🙏🏻
तामसवाडी येथील ग्रामस्थांनी श्री डॉ.सतीष भास्कर पाटील यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या…व अभिनंदन केले!!
शुभेच्छुक…
जितेंद्र रामदास कोळी
प्रदेश अध्यक्ष – महाराष्ट्र
भारतीय आदिवासी कोळी सेना,
प्रदेश अध्यक्ष – महाराष्ट्र
भारतीय मुलनिवासी संघठन,
अनिल बाबुलाल पवार,मा.सरपंच हिरामण राजाराम पवार,शिवाजी काशिनाथ पवार, भरत धर्मा सयाजी,प्रमोद हिरामण पवार,विजय धर्मा सयाजी, गोविंदा महाजन, प्रशांत नावरकर,दिलीप आधार महाजन, मनोहर लिंदायत सर, नत्थू खलाले सचिन खेडकर,व आजी माजी ग्राम पंचायत सदस्य व तामसवाडी येथील युवक यांनी शुभेच्छा दिल्या!!