नाशिक
९४ व्या मराठी साहित्य संमेलनात आदिवासी जीवन संस्कृतीचे दर्शन व विविध कलाकृती प्रदर्शन स्टाॅलचे उदघाटन
नाशिक (प्रतिनिधी) ९४ व्या मराठी साहित्य संमेलनात आदिवासी जीवन संस्कृतीचे दर्शन व विविध कलाकृती प्रदर्शन स्टाॅलचे उदघाटन आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिकचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिकचेअपर आयुक्त संदिप गोलाईत, तसेच एकात्मिकआदिवासी विकास नाशिक प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास मीना आदी उपस्थित होते.