महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन व जळगाव जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आंतर जिल्हा सिनियर गटाच्या क्रिकेट स्पर्धेस आज सुरवात
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या सिनियर गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेस आज सोमवार दिनांक ७ मार्च २०२२ पासून अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर सुरुवात होत आहे. जळगाव जिल्हा संघाच्या गटात जालना, औरंगाबाद, धुळे या जिल्हा संघाचा तर पुणे येथील क्लब ऑफ महाराष्ट्र व युनायेड क्रिकेट क्लब यांचा समावेश आहे.
यजमान जळगाव संघाचा पहिला सामना उद्या जालना जिल्हा संघाविरुद्ध होणार आहे. या प्रथम सामन्यासाठी जळगांव जिल्हा संघ खालीलप्रमाणे
१. राहुल निंभोरे कर्णधार
२. साहिल गायकर
३. सिद्धेश देशमुख
४. प्रद्युम्न महाजन – यष्टिरक्षक
५. अक्षय कोल्हे
६. सौरभसिंग
७. प्रसन्न निळे
८. राहुल पवार
९. रोहित बोदडे
१०. रोहित तलरेजा
११. जितेंद्र पाटील
१२. धवल हेमनानी
१३. नीरज जोशी
१४. स्वप्नील जाधव
१५. प्रतिक चतुर्वेदी
१६. लोकेश पाटील