महाराष्ट्र
लामकानी गावाच्या अमरधाम येथील पथ दीव्यांचे बी.सी.महाले यांच्या हस्ते लोकार्पण
धुळे (गणेश कासार) लामकानी गावाचे माजी पंचायत समिती सदस्य बी.सी.महाले यांच्या पंधराव्या वित्तआयोगाच्या स्थानिक विकास निधीतून लामकानी गावाच्या अमरधाम येथील पथ दीव्यांचे आज बी.सी.महाले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक मनोहर आबा तलवारे, मगन पाटील, वीनोद पाटील, पंकज मराठे, चंपु शेठ तलवारे, पं.स. सदस्य तुषार महाले व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.