महाराष्ट्र

मोफत कोविड लसीकरण शिबिर यशस्वीपणे संपन्न

डोंबिवली (प्रतिनिधी) मनसे पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारीवली गावाचे माजी सरपंच तथा मनसे डोंबिवली शहराचे शहर संघटक योगेश रोहिदास पाटील तसेच निळजे आरोग्य केंद्र यांच्यावतीने व अक्षय घाग, ओंकार नलवडे आणी तुषार जाधव यांच्या सहकार्याने डोंबिवली पूर्व विभागातील कल्याण-शीळ रोड वरील सांगवी गार्डन येथे मोफत कोविड लसीकरण शिबिर संपन्न झाले.

सदर मोफत कोविड लसीकरण शिबिरामध्ये सांगवी गार्डन तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे