ब्रेकिंग
उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
सिल्लोड (प्रतिनिधी) शहरातील सेना भवन येथे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेनेच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, कैलास जाधव , मारुती वराडे आदी पदाधिकारी दिसत आहे.