गुन्हेगारीमहाराष्ट्र
कुरंगी येथे विषारी दारूमुळे महिन्याभरात तीन बळी
कुरंगी ता, पाचोरा (प्रतिनिधी) येथे दारू विक्री करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने गावात दारू जास्त विक्री होण्यासाठी दारूमध्ये वेगवेगळे घटक आणि केमिकल टाकुण दारू कडक लागावी म्हणून टाकले जातात. पण याच दारूमुळे गावात एका महिन्यात तीन बळी गेले आहे.
आज युवराज रमेश न्हावी (वय २७) या युवकाचा बळी गेला आहे. शासनाने या घटनेकडे लक्ष देउन चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थ करीत आहेत.