महाराष्ट्र
नूतन नगराध्यक्षपदी राजेद्र नाटकर विराजमान झाल्याबद्दल रमजानभाई यांच्या हस्ते स्वागत
भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ नगरपालिका नूतन नगराध्यक्षपदी राजेंद्र नाटकर यांची निवड झाल्याबद्दल रमजान भाई (ठेकेदार) यांचा हस्ते जल्लोष स्वागत करण्यात आले.
तसेच बागवान गल्ली मामाजी टाकीज प्रभागातील रहिवाशियांनीही त्यांचे स्वागत केले. सदर प्रसंगी शाहनवाज़ शाह, सर्फराज़ शाह, साहिल शाह, फारुख शाह, शफीक खान, सैफ खान, आवेश खान, शादाब खान आदी उपस्थित होते.