आरोग्य व शिक्षणजळगाव जिल्हा

जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना कोरोनाची लागण

घरीच झाले क्वारंटाईन

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना कोरनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. काल अचानक त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून देवकर हे कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.

कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर घरीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. गेल्या दोन दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देवकर यांनी केले आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे