महाराष्ट्र
निलेश देशमुख यांच्या निवासस्थानी धनंजय देशमुख यांची सदिच्छा भेट !
खामगाव (राजेंद्र मुंडे) महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय देशमुख यांनी निलेश देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. सदर कार्यक्रमाला अंबादास गावंडे, निलेश राहणे, दिनकर खडांरे, किसना कवळे, अजय हागे, सुरज पाटखेडे, हरीओम आळशी, मनोहर करागळे, संदिप देशमुख, राहुल वाकोडे आदी उपस्थित होते.



