महाराष्ट्र
नवाब मलिकांना ईडी मार्फत झालेल्या अटक निषेधार्त बोदवड येथे राष्ट्रवादीचा निषेध
बोदवड (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने मंत्री नवाब मलिक यांना ED मार्फत झालेल्या अटक निषेधार्त बोदवड तहसील येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपची ही मुजोरी राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजिबात खपवून घेतली जाणार नाही.




