महाराष्ट्र
बोदवड येथील प्रतिक खंडेलवाल हा मुलगा हरवला !
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड येथून प्रतिक पप्पू खंडेलवाल हा मुलगा आज सकाळपासून हरवला आहे. प्रतिक पप्पू खंडेलवाल (रा. कोटेचा नगर बोदवड) सत्यनारायण खंडेलवाल व अनिल खंडेलवाल यांचे नातू आहे. हा मुलगा आज सकाळी मलकापूरला क्लास गेला त्यानंतर तो घरी परतला नाही. हा मुलगा आढळल्यास सत्यनारायण खंडेलवाल 9423158999, 8668989128, 8275042413, 9665622507, 7588686951 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.