चोपडयात भाजपच्या वतीने खा.रक्षा खडसेंच्या हस्ते एसटीच्या संपकरी बांधवाना किराणा किट वाटप
चोपडा (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्याच्या वतीने आपल्या रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते १५० एस टी कर्मचारी बांधवाना किराणा किट वाटप करण्यात आले व खासदार रक्षाताई खडसे यांनी राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्याच्या बाबतीत राज्य किती निंदनीय आहे हे लक्षात आणुन दिले.
मी या मतदारसंघाच्या खासदार या नात्याने एसटी कामगारच्या सोबत आहे व यापुढेही भविष्यातही सोबतच राहिल, अशी ग्वाही खासदार रक्षाताई खडसे यांनी एसटी कामगारांना दिले व राज्य सरकारचा खरपुन समाचार घेतला पुढील कर्मचाऱ्यांना किट वाटप करण्यात आले. एस व्ही पावरा, केके खान, एस पी सिरसाळे, आर एस पाटील, पी पी महाजन, एच पी बोरसे, निता कखरे, शहाजत शक, एस जे बाविस्कर यासह शेकडो कामगारांना किराणा किट देण्यात आले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, जेष्ठ नेते प स सदस्य आत्माराम म्हाळके, जि प सदस्य गजेंद्र सोनवणे, प स सदस्य भरत बाविस्कर, प स सदस्य भुषण भिल, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे, किसान मोर्चा ता अध्यक्ष अंबादास सिसोदीया, भरत सोनगिरे, माजी शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील, चंद्रकांत धनगर, हनुमंत महाजन, सरचिटणीस हेमंत जोहरी, सरचिटणीस मनोहर बडगुजर, जेष्ठ नागरिक शहर अध्यक्ष यशवंत जडे, अनिल रामदास पाटील, सहकार आघाडी शहर अध्यक्ष कैलास पाटील, ओबीसी शहर अध्यक्ष सुरेश चौधरी, सोशल मिडीया ता अध्यक्ष विजय पाटील, सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील, जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे, शहर महिला उपाध्यक्ष सिमा सोनार, शहर उपाध्यक्ष वंदनाबाई कैलास पाटील, जोत्सना बाई पाटील, अनिता नेवे, शहर अध्यक्ष तुषार पाठक, बुथ सहयोजक विजय बाविस्कर, विक्की डाॅ, मिलिंद पाटील, परेश धनगर, दिनेश मराठे, दिपक चौधरी, अशोक बागुल, बारकु पाटील, युवा मोर्चा ता उपाध्यक्ष विवेक गुजर, युवा मोर्चा सरचीटणीस अमित तडवी, अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे, मोहित भावे, लक्ष्मण काविरे, संजय श्रावंगी, पवन जैसवाल, लक्ष्मण चौधरी, संभाजी पाटील, भरत पाटील, विचखेडा, सुभम चौधरी, बापुराव पाटील, मोहीत भावे, रावसाहेब पाटील, आकाश नेवे, बारकु पाटील, अजय काविरे, अनिल जिवण पाटील, अजय भोई, विशाल भोई, ए आर काजी, मुस्ताक पटेल यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.