चोपडा

राज्य शासनाच्या विरोधात चोपडा एसटी कर्मचाऱ्यांकडून भीक मांगो आंदोलन

चोपडा (विश्वास वाडे) एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून राज्य भरात एसटी कर्मचाऱी दुखवटयावर बसलेलं आहे. दरम्यान, राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत.


एसटी कर्मचाऱ्यांना त्यांना देण्यासाठी आर्थिक बजेट नसल्याने चोपडा येथील एसटी कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चोपडा बसस्थानकात झेंडा वंदन व महापुरुषांचे पुजंन करून भारत माता की, जय वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो, हम सब एक है, जय जवान जय किसान, आत्महत्या झालेल्या बांधवांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य शासनाच्या निषेधार्थ बासस्थानक परिसरात भीक दे भीक दे राज्य शासनाला आशा घोषणा देत शासनाच्या निषेध व्यक्त केला. नागरिकांनी व आस्थापना धारकांनी झोळीत भीक घालत आज भीक मांगो आंदोलन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे