जळगाव जिल्हा
किसान रेल्वेला आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला हिरवा झेंडा
मुक्ताईनगर (सचिन झनके) लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील आज मतदारसंघातील सावदा रेल्वेस्टेशन ता- रावेर येथे शेतकऱ्यांसाठी १००० व्या किसान रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
या प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, राजेंद्र फडके, नंदू भाऊ महाजन, DRM एस. एस. केडीया, परिसरातील शेतकरी वर्ग यांचेसह केंद्रीय कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, पालकमंत्री, आदी मान्यवर दिल्ली येथून ऑनलाइन उपस्थित होते. त्यांनीदेखील पूर्णपणे संमती दाखवलेले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हिरवे झेंडेचे स्वागत केले.