महाराष्ट्र

सिल्लोड तालुका छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती जाहीर

अध्यक्षपदी अर्जुन पा.गाढे, कार्याध्यक्षपदी अब्दुल समीर तर सचिवपदी मनोज झंवर यांची सर्वानुमते निवड

सिल्लोड (विवेक महाजन) सिल्लोड तालुका छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली असून उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा.गाढे, कार्याध्यक्षपदी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तर सचिव पदी नगरसेवक मनोज झंवर यांची निवड करण्यात आली.

शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यक्रम सेना भवन येथे रविवार ( दि.13 ) रोजी उत्सव समितीच्या कार्यकारणी निवडी विषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कोषाध्यक्षपदी देविदास पा.लोखंडे तर सहकोषाध्यक्ष पदी अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, कैलास जाधव, महासचिवपदी शिवा टोम्पे, धर्यशील तायडे, सहकार्याध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, स्वागताध्यक्षपदी संजय पा.फरकाडे, दीपक वाघ, आशिष कुलकर्णी, सहस्वागताध्यक्षपदी विश्वास दाभाडे, संजय आरके, जितेंद्र आरके, शेख बाबर, प्रशांत क्षीरसागर, तसेच गौरव सहारे, प्रतीक सुधाकर पाटील, उपाध्यक्षपदी दुर्गाबाई पवार, दीपाली भवर, मेघा शाह, अमृतलाल पटेल, राहुल सपकाळ, गणेश ढोरमारे, सुधाकर काळे, संग्राम राजपूत, सुधाकर बनकर, डॉ.दत्तात्रय भवर , गजानन जैस्वाल, संजय मुरकुटे, दत्ता कुडके, जब्बार टेलर, बाळासाहेब वाघ, सहसचिव पदी अक्षय मगर, मारुती वराडे, राजेंद्र ठोंबरे, सरचिटणीसपदी विशाल जाधव, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, सुनील इंगळे, मधुकर बेंडाळे यांची निवड झाली.

या उत्सव समितीच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, पंचायत समिती सभापती डॉ. कल्पना जामकर, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपसभापती नंदकिशोर सहारे, अशोक सूर्यवंशी, बंडू पाटील शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, नॅशनल सूतगिरणी चे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील,बाजार समितीचे संचालक दामोदर गव्हाणे, सुदर्शन अग्रवाल, रमेश साळवे, सय्यद अजीज बागवान, नरसिंग चव्हाण, मुरलीधर काळे, मीनाताई गायकवाड, कासाबाई गवळे, शकुंतलाबाई बन्सोड, रेखाताई जगताप, राजाराम पाडळे, कौतिकराव मोरे, शेख सलीमआदी मान्यवर मार्गदर्शक आहेत.

कार्यकारणी सदस्य खालीलप्रमाणे

प्रवीण मिरकर, संभाजी हावळे,दिलीप जाधव, एकनाथ शिंदे , नाना कळम, श्रीराम कुंटे, दत्ता चव्हाण, बापू काकडे, समाधान साळवे, गजानन पन्हाळे, दिनेश सपकाळ, समाधान साळवे, नाना पांढरे, अशोक पांढरे, हनिफ मुलतानी, पंढरी खोमणे, अनिस पठाण, रामू सुरडकर, राजकुमार भोटकर, डॉ. राजू वरपे,रमेश ठाकूर, रमेश पालोदकर, अशोक पालोदकर, मॅचिंद्र पालोदकर, गुलाबराव मिरगे, कृष्णा सिरसाट,शालीक गवळे, कैलास चव्हाण, अण्णा दांडगे, शेख इम्राण, राजेश खन्ना, राजुमिया देशमुख, संजय कळात्रे, कल्याण डवणे, समाधान भुईगळ, मोहसीन देशमुख, अमित कळम, सुभाष जाधव, परमेश्वर जीवरग, गोरख शिंदे, दीपक बडक, जगण पाटील, राहुल गव्हाणे, गणेश सपकाळ, पप्पू राऊत, गणेश भोसले, जीवनसिंग जाधव, गिरीश दौड, गोपाल वाघ, विष्णू अपार, ज्ञानेश्वर टाकसाळे, शिवाजी दाभाडे, विजय खाजेकर आदी.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे