जळगाव जिल्हा
१४ बोकडांचा वन्य श्वपदाणे केला घात
मुक्ताईनगर (सचिन झनके) कुऱ्हा (रुपेश माहुरकर) मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा वडोदा या गावातील शालिग्राम निनाजी बोदडे यांच्या शेतातील तार कंपाउंड करून बंदिस्त असलेल्या १४ मुक जनावरांच तारकंपाऊंडमध्ये प्रवेश घेऊन वन्य श्वपदाणे घात केला आहे.
त्याप्रसंगी कुऱ्हा वनरक्षक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून डिपार्टमेंट मधील मराठी ताई, पाचपांडे व त्यांच्या पूर्ण टीमने रात्रीच पाहणी करून घेतली. व त्या प्रसंगातील काही समस्या नागरिकांच्या अडचणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून सदर माहिती घेऊन पुढील तपास यंत्रणा व संरक्षणासाठी वनरक्षक पोलीस सहाय्यक यांना सूचना करण्यात आलेले आहे.


