महाराष्ट्रराजकीय
साक्री तालुक्यातील विविध विकास कामांसाठी के सी पाडवी यांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट !
साक्री (प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाचे शिष्ट मंडळाने महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांची भेट घेतली. यावेळी साक्री तालुक्यातील पंचायत समिती सभापती प्रतिभा पंकज सूर्यवंशी, काँग्रेस पक्षाचेचे गट नेते पंकज सूर्यवंशी व सर्व पं स सदस्य शांताराम कुवर, रमेश गांगुर्डे, धुडकु भारुडे, सोनू सूर्यवंशी, सुभाष चौरे, राजू पवार, गणेश गावित, लक्ष्मण चौरे, रमेश सूर्यवंशी, उदय सूर्यवंशी हे सर्व काँग्रेस पक्षाचे शिष्ट मंडळाने साक्री तालुक्याचा विविध कामाने विकास करावा अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.