दोंडाईचा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
दोंडाईचा (गोपाल कोळी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात तसेच दोंडाईचा शहरात उत्साहाचे वातावरण होते. २ वर्षा पासून शिव जयंतीवर निंर्बधाचे सावट असल्याने साधेपणाने जयंती उत्सव साजरा केला जात होता. परंतु, यावर्षी राज्य शासनाने कोरोना नियम शिथिल केल्याने शहरासह जिल्ह्यात शैक्षणिक सामाजिक राजकीय व धार्मिक संघटनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
व केशरानंद उधोग समुहातर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. ज्ञानेश्वर आबा भामरे (जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य धुळे), रविराज दादा भामरे नगरसेवक दोंडाईचा व शिवराज भामरे, संचालक केशरानंद उधोग समुह दोंडाईचा नानाभाऊ मराठे, नगराध्यक्ष दोंडाईचा आकाश कोळी (युवा सेना जिल्हाप्रमुख धुळे), हेमंत राव देशमुख मंत्री अमित पाटील, संचालक ज्ञानोपासक शिक्षण मंडळ दोंडाईचा बापुसाहेब रवींद्र देशमुख, नगराध्यक्ष छोटु मराठे नगरसेवक दोंडाईचा, उपस्थित होते.