महाराष्ट्र
साद्राबाडी ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
अमरावती (महेंद्र पवार) जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील ग्रामपंचायतीत आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तलाठी, विर शिवाजी क्रिडा युवा, क्रिडा मंडळ, साद्राबाडी अध्यक्ष अनिल ऊर्फ बंटी पटेल, डिग्रीलाल गाडगे, गंगाराम पटोरकर, रघुविर गाडगे, नथ्यु गाडगे, युवराज कस्तुरे, बबलु भिलावेकर, देवा गाडगे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.