जळगाव जिल्हा

कुऱ्हा काकोडा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी

मुक्ताईनगर (सचिन झनके) तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांचे पूजन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्ष कादिर शा फकीर, युवक तालुका उपअध्यक्ष रूपेश माहुरकर, कुऱ्हा शहर अध्यक्ष गजानन पाटिल, सामाजिक कार्यकर्ता अब्दुल हाफिज सैयद गनी सैयद, मनोहर रसिद शा बाबा शाह, आणि तमाम शिवभक्त उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे