देगलूर येथील विश्राम गृह इमारतीचा लोकार्पण सोहळयास काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विसर
देगलूर (प्रतिनिधी) देगलूर येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते विश्राम गृह व निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आले असून या सोहळयास स्थानिक काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारीकार्याना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतिश चव्हाण व आमदार विक्रम काळे यांच्या नावाचा जाणिवपूर्वक डावळून स्वत: च्या पक्षाच्या गवगवा करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी ची सत्ता असून या सत्तेत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण मंत्री मंडळात असून त्यांना देगलूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी च्या पदाधिकार्याना शासकीय सर्व लोकार्पण सोहळ्याला येथील स्थानिक काँग्रेस पदाधिकार्याकडून डावल्यनात येत आहे.
आज महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर येथील विश्रामग्रह इमारतीचा निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा आमदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून कोण सिलवर शिष्टाचाराच्या भंग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण व आमदार विक्रम काळे यांचे नाव जाणीवपूर्वक करण्यात आली आहे नसल्याच्या निषेधार्थ प्रसादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपला निषेध नोंदविला आहे. पालकमंत्र्यांना निवेदन देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश सरचिटणीस रमेश देशमुख शिळवणीकर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, तालुका अध्यक्ष ॲड. अंकुश देशाई देगावकर शहराध्यक्ष असीफ पटेल यांनी दिली.