महाराष्ट्र
मालपुर येथे प्राचिन महादेव मंदिर येथे नंदीला पाजताहेत पाणी
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर ता.शिंदखेंडा जि.धुळे हे दोंडाईचा पासुन ७ कि.मी. अंतरावर आहे. गावात ऐक प्राचिन काळापासून महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिरा वरून महादेवपुरा ग्रुप असे नाव पडले आहे. हे मंदिर सर्वात जुने आहे. साधारण ८० वर्षांपूर्वी हे अंत्यत महादेवाची पिंड होती. त्यानंतर ऐक आजी बाई होती. त्यांनी छोटेसे मंदिर बांधले व त्यावरून महादेवपुरा असे नाव पडले आहे व २००३ साली नविन मंदिर बांधुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व मंदिरराच्यां बाहेर नंदी बैलच्या चत्मकार गल्लीतले सगळे महिला, लहान मूल यांनी नंदी बैलला पाणी पाजले व यावेळी मंदिर परिसरात अत्यंत प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती.