महाराष्ट्र

सोयगाव येथे रमजान ईद उत्साहात संपन्न

सोयगाव : येथे रमजान ईद उत्साहात संपन्न झाली. येथील ईदगाह येथे मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली. नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, पोलीस उपनिरीक्षक सुदाम शिरसाठ, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, दिपक पगारे, भगवान जोहरे, हर्षल काळे, लतिफ शहा, राजू दुतोंडे, शेख जावेद, शरीफ शहा, किशोर मापारी, संदीप चौधरी, ईश्वर सोनवणे, समद शहा आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे