आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
एमबीबीएसच्या प्रथम यादीत वैभव गांगुर्डे यांची निवड
यवतमाळ (प्रतिनिधी) वैभव मांगीलाल गांगुर्डे यांचा महाराष्ट्र राज्यातून एमबीबीएसच्या प्रथम यादीत नुकतीच निवड झाली आहे.
व्ही.एन.नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज, यवतमाळ येथे प्रवेश मिळाला. वैभव हा आप. मांगीलाल गांगुर्डे आदी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य संघटक यांचे चिरंजीव आहेत. पुढील शैक्षणिक प्रगती, वाटचालीसाठी वैभव यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.