जळगाव जिल्हा
मुक्ताईनगर सभापती जयपाल बोदडे यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार
मुक्ताईनगर (सचिन झनके) जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे यांचे मुक्ताईनगर नगरपंचायत समिती सभापतीपदी निवड करण्यात आली असून त्यांचे नुकताच पदभार स्वीकारला आहे. शुक्रवारी लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर सभापती पदभार सांभाळलेले जयपाल बोदडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार चंद्रकांत पाटील व जयपाल भाऊ बोदडे यांच्या शुभेच्छा भेट दिली. या भेटीतून मुक्ताईनगर मधील राजकीय परिस्थितीमध्ये एक चौकशीचे राजकीय वर्तुळात मोठा स्पोर्ट होण्याची वातावरण निर्माण झालेले आपल्याला या भेटीतून दिसून येते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख गणेश भाऊ टोंगे, गोपाळ सोनवणे, विक्रम हेरोडे, नाना, दीपक, संतोष माने आदी उपस्थिती होते.