महाराष्ट्र
बंजारा समाज बांधवासोबत जि.प. सदस्य पुष्पताई काळे यांनी रंगपंचमी केली साजरी
सोयगाव (प्रतिनिधी) सोयगाव तालुक्यातील निंबायती तांडा, न्हावी तांडा, रामपूरा तांडा येथे बंजारा समाज बांधवासोबत जि.प. सदस्य पुष्पताई प्रकाश काळे यांनी रंगपंचमी साजरी केली. यावेळी सरपंच विशाल गिरी, राहुलद गिरी, राजू पाटील, धनजी गणू राठोड, बद्री राठोड, सुदाम राठोड, विनोद पाटील, गजानन राठोड, पारस राठोड, यशवंत जाधव, भगवान चव्हाण, मूलचंद राठोड, पुनमचंद चव्हाण, रोहिदास जाधव ,गिरीधर पवार, शंकर ढकरे, दयाराम चव्हाण, अनुप तडवी, मधुकर जाधव, राठोड, ताराबाई राठोड व महिला तरुण बालगोपाल सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला.




