महाराष्ट्र
स्वो.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल मध्ये १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम सुरू
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर येथे स्वो.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल मध्ये १२ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोव्हिड १९ साठी लसीकरण करण्यात आले. मालपुर येथिल प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी सदर लसीकरणावेळी मुख्यध्यापक व्हि.डी. कागणे, काटे, सुभाष ठाकरे, मराठे, लिंगायत, उपस्थित होते. दरम्यान, ४ थी येण्याचे संभव असुन मोठ्यां प्रमाणात लसीकरण करण्यात आले व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.