जळगाव जिल्हा

जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकराअंतर्गत मुक्ताईनगर मतदार संघातील 95 गावांचा समावेश

मुक्ताईनगर (सचिन झनके (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर मतदार संघातील टंचाईग्रस्त, दुर्गम व कोरडवाहू क्षेत्रातील असून सदरील शेतकऱ्यांचे कृषी व कृषी पूरक व्यवसाय हे उपजिवीकेचे साधन असून पोकरा प्रकल्प हा निश्चितच शाश्वत शेती व हवामान अनुकूल पिक पद्धतीवर प्रकल्प असून या प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना भविष्यकाळात शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र पोकरा प्रकल्पाच्या निकषात माझ्या मतदार संघातील मुक्ताईनगर तालुक्यातील २१ गावे, बोदवड तालुक्यातील ३७ गावे आणि रावेर तालुक्यातील ३९ गावे बसलेली नाहीत. याकरिता जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर 19 गावे, बोदवड 37 गावे व रावेर 39 गावे एकूण 95 गावांचा समावेश करण्यात यावा अशा मागणीचे पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना दिले. यावेळी कृषी मंत्री भुसे यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबधित विभागाला दिल्या .

खालील प्रमाणे नमूद तालुका निहाय गावांचा समावेश करणे संबधीमागणी करण्यात आलेली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील १९ गावे –

१) मुक्ताईनगर, २) वढवे, ३) कासारखेडा, ४) निमखेडी खु.,५) माळेगाव,६) सातोड, ७) चारठाणा,८) मोरझिरा, ९) मधापुरी,१०) धामणगाव,११) बोदवड , १२) काकोडा,१३) बोरखेडा, १४) राजुरे,१५) धाबे,१६) रामगड,१७) कोठे , १८) लोहारखेडा, १९) पिंप्रीभोजना,२०) कर्की,२१)पिंप्रीआकराऊत

बोदवड तालुक्यातील ३६ गावे –

१)बोदवड, २)मनुर खु. ३)मनुर बु. ४)नाडगाव ५)सोनोटी ६)जुनोने ७)आमदगाव ८)शिरसाळे ९)कोल्हाडी १०)हिंगणे ११)चिंचखेडा सीम १२)एणगाव १३)निमखेड १४)वरखेड बु.१५)वरखेड खु.१६)राजूर १७)नांदगाव १८)पळासखेडा खु. १९)हरणखेड २०)चिखली बु. २१)वडजी २२)चिंचखेड प्र.बो.२३) शेवगे बु. २४)घाणखेड २५)कुऱ्हे हरदो २६)शेवगे खु. २७)धोंडखेडा २८)साळशिंगी ,२९) भानखेडा ३०)सुरवाडे बु. ३१)सुरवाडे खु. ३२)मानमोडी ३३)विचवे ३४)गोळेगाव बु. ३५)गोळेगाव खु. ३६)करंजी ३७) पाचदेवळी.

रावेर तालुक्यातील ३९ गावे –

१)मस्कावद बु. ,२) मस्कावद खु.,३) मस्कावद सिम, ४) वाघोदे खु., ५)मांगी , ६)सावदा, ७) तांदलवाडी, ८)बलवाडी, ९)मांगलवाडी १०) सिंगत,११) सुनोदे ,१२) थोरगव्हाण, १३) गाते ,१४)उदळी बु. १५) लूमखेडा,१६) बोरखेडा सिम, १७)कोचुर बु. १८)कोचुर खु. १९) वाघोदा बु. २०) दसनूर , २१) सिंगनुर २२)आंदलवाडी २३)ऐनपूर २४)निंबोल २५) धामोडी ,२६) कांडवेल ,२७) कोळोदा २८) सिंगाडी ,२९)सुलवाडी ३०) वाघाडी ३१) खिर्डी बु. ३२)खिर्डी खु. ३३) गोलवाडे ३४) भामलवाडी , ३५) पुरी , ३६) रेंभोटे ३७) चूनवाडे ३८)विटवे,३९ सांगवे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे