महाराष्ट्र

मालदा येथे विविध विकास कामांचे आ.पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यातील मालदा येथे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत, (मालदा-१) व (धोजापाणी येथे-१) एकूण-२-दूहेरी हातपंप व पाण्याची टाकी ५००० ली क्षमता यांचे लोकार्पण आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तळोदा पंचायत समितीचे सभापती यशवंत दादा ठाकरे, जि प सदस्या सुनिताताई पवार, सरपंच करूणा पावरा, सभापती, सतिष वळवी, विरसिंग पाडवी, प्रकाश वळवी, गोपी पावरा, आदित्य राजपूत, भरत पवार, विठ्ठलराव बागले, प्रविण वळवी, गुड्डू वळवी, राजू गाढे, हरिष खर्डै, सोनू पावरा, डिगंबर खर्डै, मेहरबान खर्डै, बिंदा खर्डै, तिरसिंग पावरा, मगन खर्डै, रायसिंग खर्डै, संपत ठाकरे, सागर नाईक, अशोक पावरा, कांतिलाल वळवी, दयानंद वळवी, चूनिलाल खर्डै, दंगल खर्डै, सोनू खर्डै, रविंद्र पवार, गुला खर्डै, अन्ना नावडे, खात्र्या खर्डै, अन्ना खर्डै, दिवान खर्डै, अशोक खर्डै, जयसिंग पवार, अजय पवार आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे