चंद्रपूरमध्ये पडली धातूची मोठी रिंग
चंद्रपुर : जिल्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे सॅटॅलाइटचे अवशेष पडलेले शनिवारी रात्री 7:57 चे जे दृष्य दिसले ते तुटणारे तारे किंवा उलका/ufo/एलियन्स तबकडी नसून एखाद्या सॅटेलाइट ची औषध उर्वरित भाग पृथ्वीवर पडताना जळाल्यामुळे निर्माण झालेला दृश्य होते. रिंग सदृश्य वस्तू चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे पडले.
बहुतेक औषध समुद्रात पडेल. तर हा प्रकार महाराष्ट्रात एकाच भागात घडलेला नाही आहे. हा दृश्य वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घडले आहे. रिंग नक्की काय आहे त्या बाबतीत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहे. उत्तर पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटनाही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बूस्टरचे असावेत असेही म्हटले जात आहे. काही तज्ञांच्या मत अस आहे की, हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आलेला आहे एक सॅटॅलाइट चा भाग आहे. आणि काहीच मत असे आहे की कुण्या राष्ट्रांनी सोडलेला रॉकेटच्या बूस्टरचा भाग आहे. अस तज्ञांचे मत आहे.