Speed News Maharashtra
-
शिवसेना आमदारांच्या पत्नीने केली आत्महत्या !
मुंबई : कुर्ला विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी आज राहते घरी गळफास…
Read More » -
बोरद आरोग्यवर्धिनी केंद्र आरोग्य वर्धनी दिवस साजरा
बोरद (योगेश गोसावी) आज प्राथमिक आरोग्य केंद्र बोरद येथे आरोग्यवर्धनी दिवस अंतर्गत विडिओ कॉन्फरन्स सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला…
Read More » -
खडसे महाविद्यालयाचे पुरुष व महिला दोन्ही संघ बाँलबँडमिंटन स्पर्धेत विजयी
मुक्ताईनगर (सचिन झनके) नुकत्याच गोदावरी आय .एम .आर. कॉलेज जळगाव येथे संपन्न झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म. विद्यापीठ अंतर्गत जळगाव…
Read More » -
फर्दापूर येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
फर्दापूर (विवेक महाजन) फर्दापूर येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने शनिवार (दि.16) रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.…
Read More » -
११ व्यक्तींची जेवणाची व्यवस्था करणार : शिवशंकर काळे
लातूर : आपल्या गावामध्ये जे कोणी अनाथ आहेत व वयोवृद्ध यांना मुलबाळ नाही, मूलबाळ असून सुद्धा आई वडीललांना विचारत नाहीत,…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त भिमगिताचा कार्यक्रम संपन्न
भुसावळ (प्रमोद बावस्कर) तालुक्यातील पिपळगाव बु येथे दि १४ एप्रिल डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापुरुषांचा प्रबोधनाचा कार्यक्रम पार…
Read More » -
Horoscope : जाणून घ्या..आजचे राशिभविष्य, सोमवार १८ एप्रिल २०२२ !
मेष :- मानसिक ताणतणाव जाणवेल. औद्योगिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. नवीन संधि उपलब्ध होतील. कमिशनमधून…
Read More » -
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य वर्धनी दिवस साजरा
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे विखरण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत भडणे येथील उपकेंद्रात आयुष्यमान भारत आरोग्य वर्धनी दिनानिमित्त…
Read More » -
संन्यास दीक्षा विधी तथा पंचावतार उपहार विधी मोठ्या उत्सवात संपन्न
बोरसर (अशोक पवार) सद भक्त श्री शंकरराव पवार यांचा सुदामवाडी येथे आज संन्यास दीक्षा विधी तथा पंचावतार उपहार विधी मोठ्या…
Read More » -
…अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार : एकनाथ खडसे
बोरद (योगेश गोसावी) नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढण्यास प्राधान्य देणार असून यासाठी जागांची वाटणी सुयोग्य नियोजनपूर्वक करण्याच्या…
Read More »