जळगाव जिल्हा

रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरशन, नंदुरबारव्दारे 2022-23 च्या वार्षिक सभासद नोंदणी अभियान सुरूवात ‍

नंदुरबार : रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन ही तमाम अधिकारी व कर्मचारी यांच्या हक्कासाठी लढणारी व विविध सामाजिक कार्यात अग्रणी असणारी संघटना आहे. ना. रामदास आठवले, संस्थापक अध्यक्ष रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाने व कार्यकुशल नेतृत्वाने हे संघटन कार्यरत असून नंदुरबार जिल्ह्यात सन 2022-23 च्या ‍वार्षिक सभासद नोंदणी अभियानाची सुरूवात एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया, कुशल-अकुशल, शासकीय निमशासकीय, कंत्राटी, अंशकालीन, सेवाकरार (कॉन्ट्रॅक्टबेस), कंपनी कर्मचारी, अधिकारी यांना सभासद होण्याचे आवाहन करण्यांत येत असून त्यांच्या समस्या व समाधानाकरीता रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन, नंदुरबार जिल्ह्याच्या अधिकृत ई-मेल ref.nandurbar@outlook.com वर संपर्क करण्यांचे रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन, नंदुरबार जिल्हा कार्यकारीणीव्दारे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे