जळगाव जिल्हा
खटाबाई निकम यांचे वृद्धापकाळाने निधन
गोंडगाव ता. भडगाव (प्रतिनिधी) येथील रहिवासी खटाबाई बाबूलाल निकम यांचे आज मंगळवार रोजी सकाळी ९.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त शिक्षक बाबूलाल निकम यांच्या पत्नी व आदर्श शेतकरी राजेंद्र बाबुलाल निकम यांच्या आई होतं. त्यांची अंत्ययात्रा आज ठीक पाच वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.