जळगाव जिल्हा
जुनेगाव प्रभाग 3 येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन
मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गुरचळ) जुनेगाव प्रभाग -3-येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना -जेष्ठ नागरिक मधुकर चव्हाण, माजी सभापती राजेंद्र माळी, कैलास वंजारी जळगाव जिल्हा अध्यक्ष वंजारी सेवा संघ (महा-राज्य) व प्रकाश चव्हाण, राहुल जगताप, दीपक पठार, दीपक पालवे, नाशिरभाई, गौरव धामधरे, विरेंद्र वंजारी, अक्षय बावणे, यशवंत चव्हाण, पवन वंजारी, योगेश, बाळू, सुभाष नानोटे व सर्व शिवप्रेमी हजार होते.