अमळनेर
समाज कार्यकर्त्या अरुणा अलई माणुसकी सेवा गौरव पुरस्कृत
अमळनेर (प्रतिनिधी) येथील समाज सेवा,पर्यावरण जन जागृती ,महिला सक्षमीकरण करणाऱ्या अरुणा अनिल अलई यांना नाशिक विभागाच्या लोकप्रिय आमदार सिमताई हिरे तसेच माणुस की सोशल फाउंडेशन आणि ग्राहक उपभोगता सरंक्षण समितीचे राष्ट्रीय संस्थपक अध्यक्ष दादादासाहेब केदारे, तसेच प्रमुख मान्यवरचे हस्ते राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. समाजाप्रति दिलेल्या योगदानाबद्दल राज्यभरातील विविध क्षेत्रातिल बारा मान्यवरना नाशिक येथील हॉटेल ग्रँड आश्विन येथे गौरविण्यात आले. पुरस्कारामुळे सामाजिक कार्य करण्यास अजून उर्जा मिळते आणि तेवढीच जबाबदारी वाढते.