जळगाव जिल्हा
-
शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवड.
दि. १६ जुलै २०२२(प्रतिनिधि)- शिंदखेडा- दि.१४ रोजी दाऊळ तालुका शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची…
Read More » -
बोदवड बसस्थानकावरील शौचालय बंद उघडयावर करावे लागते शौचालय शाळेतील विद्यार्थी चे हाल.
दिनांक-१६ जुलै २०२२ प्रतिनिधि: सतिष बावस्कर बोदवड- शहराललागून आजुबाजूच्या गावातील सुमारे दोन हजार विदयार्थी विद्यार्थीनी शाळेत येतात बोदवड शहराला लागून…
Read More » -
बोदवड मधील रस्त्याच्या वनवास कधी संपणार
दिनांक १६ जुलै २०२२ प्रतिनिधि- बोदवड सतिश बावस्कर – बोदवड मधील रस्त्याच्या वनवास कधी संपणार वा काय ते बोदवड काय…
Read More » -
बोदवड तालुक्यातील वरखेड बु येथे विजेच्या जोरदार शॉक लागून शेतकऱ्याच्या मृत्यु.
बोदवड:दि. १४ जुलै २०२२ प्रतिनिधि सतिश बावस्कर. बोदवड तालुक्यातील वरखेड बु शेतकरी गोपाळ रामधन हाडपे वय 32 विहिरी वरील विद्युत…
Read More » -
गिरणा नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा.
जळगांव:१४ जुलै २०२२ (प्रतिनिधि) आज दिनांक १४/०७/२०२२ रोजी गिरणा धरणात दुपार पर्यंत ८०% टक्के जिवंत साठा होईल, वरून येणारा पुराचा…
Read More » -
अभाविप स्थापना दिनानिमित्त जामनेर महाविद्यालयात वृक्ष रोपण.
जामनेर:दि.१३ जुलै २०२२ प्रतिनिधि: ईश्वर चौधरी जामनेर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिन व राष्ट्रीय विध्यार्थी दिनानिमित्त दि.११ जुलै…
Read More » -
शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचा सत्कार
दि.१० जुलै २०२२ शिंदखेडा : (प्रतिनिधि)- राज्याचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य नंदुरबार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार आमश्या दादा पाडवी यांचा सत्कार…
Read More » -
शहरातील रेल्वे पुलाखालील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणीची नासाळी.
दिनांक-१० जुलै २०२२ प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान भुसावळ : शहरातील रेल्वे पुलाखालील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहत असून २५ फूट…
Read More » -
म्हसावद गावातील जीवाशी बाजी लावणाऱ्या वाळू वाहतुकीला कोण रोखणार ?
दि.०८जुलै२०२२: जळगांव (प्रतिनिधि) : जळगांव तालुक्यातील म्हसावद गिरणा पात्रातून बेजबाबदार पणे अन् उर्मटपणा ची भाषा वापरून सर्रास वाळू वाहतूक सुरू…
Read More » -
तापी नदीच्या पुलावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) आज दि.०२ जुलै रोजी तापी नदी पत्रात उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली…
Read More »