आरोग्य व शिक्षण
मालपुर येथे दादासाहेब रावल हायस्कूल येथे १० वी परिक्षा केंद्र सुरळीतपणे व शांततेत संपन्न
मालपुर (गोपाल कोळी) स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे दादासाहेब रावल कनिष्ठ महाविद्यालय मालपुर येथे आज इ.१० वीची परीक्षा केंद्र सुरळीतपणे चालू असुन ज्या पद्धतीने बैठक व्यवस्था शाळेंतच करण्यात आली होती. परिक्षा चालू होण्यांचे पहिले कोविड नियमांचे पालन करण्यात आले व मोबाईल जप्त करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्याध्यापक व्हि.डी. कांगणे, केंद्रप्रमुख जाधव उपकेंद्र संचालक ठाकरे व शिक्षक स्टाॅफ उपस्थित होते.