मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गुजरचळ) मुक्ताईनगर नगरपंचायत समिती सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनीता किशोर चौधरी आणि उपसभापती पदी सुवर्णा प्रदीप साळुंखे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, ईश्वर राहणे, माजी सभापती सुधाकर पाटील, दशरथ भाऊ, विलास तायडे, राजू माळी यांच्या निवड निमित्त मुक्ताईनगर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित सभापती यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. तसेच कामकाजासाठी याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.ए.भोईसर, मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृषिरत्न दिनेश पाटील, काँग्रेसचे संजय चौधरी, नामदेवराव भोई, रवी जयकर व आरिफ रब्बानी हजर होते. इतर सरकारी कर्मचारी BDO, नगराध्यक्ष आदी अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा