आरोग्य व शिक्षणचोपडा
चोपड्यात आज आढळले २० कोरोना रुग्ण
चोपडा (विश्वास वाडे) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय धोकेदायक परिस्थिती आज २० कोरोना रुग्ण आढळले. चोपडा नगर परिषदेचे प्रशासक प्रांत अधिकारी सिमां आहीरे यांच्या सुचनेनुसार शहरात विना मास फिरणारे वर चोपडा शहर पोलिस प्रशासन कारवाई करणार आहे.
“आपण लस घेऊया..कोरोनाला हरवू या..!” “कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !” चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा … अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.